Contact us


विद्यार्थी–पालक 
दिशादर्शक समूह

“शिक्षण, करिअर आणि पालकत्वासाठी प्रगतीचा मार्ग”
विद्यार्थी आणि पालकांसाठी खास मराठी भाषेत तयार केलेला 
“विद्यार्थी–पालक दिशादर्शक  समूह” हा एक व्यासपीठ आहे,

जिथे तुम्हाला मिळेल-
📘 मुलांच्या शिक्षणात स्पष्टता | 🎯 करिअरमध्ये योग्य दिशा | 

पालकत्वाची समज आणि सहकार्य 🤝

1 लाखांहून अधिक पालकांचा विश्वास ..!

👉 येथेच करा तुमच्या मुलांच्या आणि परिवाराच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य मार्गदर्शनाची सुरुवात..!

OUR SERVICES

WhatsApp Newsletter

Daily Delivery to your Inbox

Masterclass

2+ Hours of Personal Finance Strategies

Course

32+ Hours of Investing Tutorials, Tools & Community

Book

Step-by-step Guide to become a Viral Sensation!

Start Your Journey

👉 येथेच करा आपल्या मुलांच्या आणि परिवाराच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य मार्गदर्शनाची सुरुवात..!

🎯 आमचा उद्देश:-
आजच्या वेगवान जगात विद्यार्थी आणि पालक दोघांनाही योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.आम्ही तयार केलेला हा दिशादर्शक समूह म्हणजेच एक सुरक्षित आणि विश्वासार्ह व्यासपीठ जिथे शिक्षण, करिअर आणि पालकत्व याबद्दल स्पष्टता, दिशा आणि प्रेरणा मिळते.
📘 येथे तुम्हाला काय मिळेल?
✅ शिक्षणाशी संबंधित ताज्या संधी व मार्गदर्शन.
✅ करिअर निवडताना होणाऱ्या संभ्रमातून बाहेर पडण्याचे उपाय.
✅ पालकत्वातील आव्हानांवर तज्ज्ञ मार्गदर्शन
✅ विद्यार्थी–पालक दोघांसाठी संवाद, कार्यशाळा आणि उपक्रम.
✅ प्रगतीचा स्पष्ट आणि ठोस रोडमॅप
🚀 समुहात का सामील व्हावे?
- मुल होईल आत्मविश्वासु , ठाम आणि ध्येयवादी.
- पालकांना मिळेल समजून घेणारा, आधार देणारा समूह.
- मुलांच्या करिअर दिशा होईल अधिक स्पष्ट.
- घरातील वातावरण बनेल अधिक सकारात्मक.
🙌 तुम्हीही या प्रवासाचा भाग व्हा!
👉 आजच विद्यार्थी–पालक दिशादर्शक समूहात सामील व्हा आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीचा मार्ग सोपा व उज्ज्वल बनवा.

let's update your family..!



360 डिग्री पालकत्व मास्टरक्लास


पालकांनो, चला CHILD PSYCHOLOGY समजून घेऊ आणि आपल्या मुलांना समजदार, आनंदी आणि यशस्वी बनवूया..

विना शिक्षा मुलांमधील क्रोध, गैरवर्तन आणि मोबाईल चे व्यसन कमी करा.

शिका आपल्या मुलांशी मजबूत आणि सकारात्मक नातेसंबंध निर्माण करण्याची रहस्ये !

मुलांमधील चुकीचे वर्तन आणि भावना व्यवस्थापित करण्यासाठीची धोरणे.!

नोंदणी करा..!

🎯 7% पालक आणि विद्यार्थी – करिअर मार्गदर्शन पेज

🌟 का फक्त 7% विद्यार्थी आणि पालक योग्य करिअर निवडतात?

कारण करिअर निवडताना बहुतेक वेळा आपण ऐकीव माहिती, समाजाचा दबाव किंवा इतरांच्या यशाकडे बघून निर्णय घेतो.
परिणाम? – गोंधळ, असमाधान आणि चुकीच्या क्षेत्रात वेळ वाया जाणं!
💡 आमचं Career मार्गदर्शन कसं वेगळं आहे?
✅ विद्यार्थ्यांच्या आवडी, क्षमता आणि व्यक्तिमत्त्वाची चाचणी
✅ भविष्यातील करिअर ट्रेंड्सची माहिती
✅ योग्य शैक्षणिक पर्याय आणि अभ्यासक्रम निवडण्यास मदत
✅ पालकांना निर्णयप्रक्रियेत योग्य सहभागासाठी मार्गदर्शन
✅ Step-by-Step Roadmap – शिक्षणापासून करिअरपर्यंत
🎓 या पेजवरून तुम्हाला मिळेल :
- विविध क्षेत्रांमधील करिअर पर्यायांची माहिती
- योग्य विषय व अभ्यासक्रम निवडण्यासाठी तज्ज्ञ टिप्स
- पालकांसाठी – मुलांच्या करिअर निवडीला साथ देण्याचे तंत्र
🌈 आमचं ध्येय-
विद्यार्थ्यांनी आपली खरी क्षमता ओळखून आनंदी आणि यशस्वी करिअर घडवावं.आणि पालकांनी त्यांच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी.
🚀 तुम्हीही 7% मध्ये सामील व्हा!
Career Guidance Session बुक करा ✅

ABOUT

श्री राहुल कदम

विद्यार्थी-पालक समुपदेशक,करिअर मार्गदर्शक.

राहुल कदम हे एक यशस्वी विद्यार्थी समुपदेशक आणि पालक समुपदेशक तसेच करिअर मार्गदर्शक आहेत. ते मागिल २० वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. आपले दैनंदिन कार्य करून विद्यार्थ्यांना त्यांची Aptitude Test घेऊन करिअर मार्गदर्शन करतात. ते "द करिअर व्हिझन" या संस्थेचे संस्थापक आहेत.

आपल्या समाजातील मराठी पालकांमध्ये आपल्या मुलांविषयी सकारात्मक आशा सौहार्द - आनंद पसरवण्याचे कार्य करत आहेत. आपले शैक्षणिक कार्य करताना त्यांनी अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या जीवनात परिवर्तन घडवले आहे.

Strong community with 3.5M+ followers across

OUR SERVICES

Hack Your Wealth Journey Inside The 1% Club

Interactive Classes

Join our interactive finance classes for engaging learning experiences!

Strong Community

Building a thriving finance community

Premium Tools & Materials

Cutting-edge resources for optimal learning

All-in-One Finance Academy

All-in-One Finance Academy provides comprehensive financial education and training programs for individuals and businesses.

Fun Mix of Humor + Knowledge

Laugh and learn at All-in-One

TESTIMONIALS

Hack Your Wealth Journey Inside The 1% Club

92%

of Students trade successfully*

The reasons are multifold: Just the way sharan makes finance (a taboo and super intimidating topic; money in general) so so simplified and fun, motivation to learn about finance in general in myself (it's addictive once you start), the brilliant topics he has covered from mutual funds to taxation, access to a community where I can ask anything finance related and won't be labeled stupid, the price point was just really attractive to let this go

Nishtha

I love the fact I can communicate with so many finance enthusiasts and whenever I have any query related to finance, I know where to head and I also get instant clarifications at least from one person who is a part of the club

Hima

I was looking for a mentor who could guide on finance and That's where I found you. I liked the way you taught stuff and I could connect. I used to wait every Friday for your newsletter because it educated me about so many things in the easiest way, hence I was all game for this one percent club because I knew was only growing doing this. Thanks sharan

Leslie

I would like to manage my finances and wanted to become financially independent by gaining required knowledge. Various tools that were provided across different areas that helped me to understand in depth about financial management.

Shamanth

Even though I knew a lot about finance, I did not have a framework to actually manage them. The templates that has been provided, guest sessions, and community thread where we can ask doubts - these are the things that i enjoy about The one percent club

Shivam

Sharan has done precision study and research. Enrolled to the one percent finance club to save time doing research. Also to bounce back suggestions or finance-related decisions/plans.

Pranit

One thing which stands out from the rest of the courses is the Financial Planner tool which you developed. It's convenient to use and one can easily take decisions based on the information.

Dhruv

I like how you have given useful excel sheets.
Also, the freedom community app is helpful.
Not a day goes by without opening and checking out posts shared by the community members. The On sessions are also very interesting.

Shamik

To provide premium education and empower people to take control of their financial future.